कोकण

जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतनीकृत दालनाचे लोकार्पण

CD

57563

जिल्हाधिकारी कार्यालयातील
नूतनीकृत दालनाचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या नूतनीकरण केलेल्या दालनाचे लोकार्पण खासदार नारायण राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
नूतन दालनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्र, गतिमान व प्रभावीपणे करण्यास मदत होणार आहे. लोकार्पणप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जिल्हा प्रशासनाच्या विविध विकासकामांचा तसेच नागरिकाभिमुख उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित मान्यवरांचे झाडाचे रोप देऊन स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

Hingoli Earthquake :हिंगोली जिल्हा भूकंपाने पुन्हा हादरला ;गडाळा, पांगरा शिंदे येथे केंद्रबिंदू; भिंतींनाही तडे

Latest Marathi News Live Update : अकोला दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री बावनकुळेंचा संवाद; पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश, २० वर्षे जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची फाइल पुन्हा उघडली

SCROLL FOR NEXT