कोकण

टपाल विभागातर्फे तळेरेत पदयात्रा

CD

57605

टपाल विभागातर्फे तळेरेत पदयात्रा
तळेरे ः देवगड उपविभागाच्या वतीने येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणोत्सवामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. ‘वंदे मातरम्’, ‘जन गण मन’ या राष्ट्रगीतांसह महाराष्ट्र गीतानेही देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. टपाल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील बाजारपेठ व बसस्थानक परिसरातून देशभक्तीपर पदयात्रा काढली. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी देवगड उपविभागाचे टपाल सहाय्यक रोहन सावंत, तळेरे उपडाकघरचे पोस्टमास्तर नलावडे तसेच तळेरे व खारेपाटण उपडाकघरांतर्गत शाखा डाकघरांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, विद्यार्थ्यांचा ठिय्या, अभिजित दिपके विद्यार्थ्यांच्या भेटीला

Jammu Martyr Honours: जम्मू येथे शहीद जवान वैभव अवताडे यांना अखेरचा निरोप; गणेशवाडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

IND vs SL, 1st Test : द्रविड-पुजाराच्या क्लबमध्ये पडिक्कलची एन्ट्री; पण द्विशतकाकडे वाटचाल करताना झाला घात

शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या पिस्तुलातून सुटली गोळी, वाराणसी विमानतळावर तिघे जखमी

Earthquake reasons: महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 29 भूकंप! काय आहेत कारणं? मुंबईला धोका आहे का? तज्ज्ञ काय सांगताएत?

SCROLL FOR NEXT