कोकण

विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे

CD

-rat१६p३४.jpg-
P26O57611
राजापूर ः नवोदय विद्यालय येथ बोलताना आमदार किरण सामंत.
-----
‘विद्यार्थ्यांनी राष्ट्रविकासात योगदान द्यावे’
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे. नवोदय विद्यालयातून ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळत असून, विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज व देशाच्या विकासासाठी करावा. त्याचवेळी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन आमदार किरण सामंत यांनी केले.
तालुक्यातील पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे मोठ्या उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य नीलेश ठाकूर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मुन्ना खामकर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अजित नारकर, विलास अवसरे, गणेश लाखण, उपसरपंच संतोष तांबे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Manoj Jarange,: आंदोलन मोडीत काढण्याचा डाव;जरांगेंचा आरोप; राज्य सरकारवर टीका

चेहऱ्यावर नाही, ‘या’ गोष्टींवरून ओळखा माणसाचा स्वभाव; चाणक्य नीती काय सांगते?

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

SCROLL FOR NEXT