कोकण

जलसंधारण सप्ताहानिमित्त लोगोचे अनावरण

CD

जलसंधारण सप्ताहानिमित्त लोगोचे अनावरण
रत्नागिरी ः जलसंधारणाचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासाठी मृद व जलसंधारण विभागातर्फे २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण दिन सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहाच्या लोगोचे अनावरण स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री तथा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदाल व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या उपस्थितीत झाले. युवकांनी रील्स स्पर्धेत सहभागी होऊन जलसंधारणाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन डॉ. सामंत यांनी केले. २१ ऑगस्टला होणाऱ्या ‘महा वॉकेथॉन–Walk for Water’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमांसाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता धनंजय साहुत्रे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे दीडशतक अन् भारताच्या साडेचारशे धावा पार; पण दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा जोरदार पलटवार

ऑनलाइन परीक्षा घेण्याची सरकारचीच लायकी नाही! संभाजीनगरमध्ये कोर्टाच्या परीक्षेत गडबड, अभिजित दिपके संतापले

Godavari flood tragedy: गोदावरीच्या पुरात विजेचा धक्का; मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, सावखेडा गावात शोककळा

Marathi News Live Updates : ''गोपीनाथ मुंडे काँग्रेससोबत असते तर...''; पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान पुन्हा चर्चेत

MPSC Success : कोकडेवाडीच्या शेतकरी पुत्राचा पराक्रम: संजय शितोळे यांची MPSC दुय्यम निबंधक पदावर निवड

SCROLL FOR NEXT