कोकण

सावंतवाडीत ‘पीएनजी’मध्ये मंगळसूत्र महोत्सवाला प्रारंभ

CD

57774

सावंतवाडीत ‘पीएनजी’मध्ये
मंगळसूत्र महोत्सवाला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः सावंतवाडी येथील पु. ना. गाडगीळ (पीएनजी)  ज्वेलर्स येथे श्रावणमास निमित्त मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १३ सप्टेंबरपर्यंत आहे.
सावंतवाडी येथील एस. पी. के. कॉलेज बाजूला आणि सारस्वत बँकेशेजारी असलेल्या पीएनजी ज्वेलर्स दालनात या महोत्सवाचे उद्‍घाटन  वेदिका परब यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी नगरसेविका मोहिनी मडगावकर,  शंतनू पिंगुळकर, वृषाली पिंगुळकर, श्रुती हळदणकर, मंगेश हळदणकर, अन्नपूर्णा कोरगावकर, इनरव्हील क्लब सावंतवाडीचे पदाधिकारी आणि घे भरारी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. पीएनजी ज्वेलर्स फ्रेंचायजी ओनर पिंगुळकर यांच्याकडुन आणि पिंगुळकर परिवाराच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पीएनजीचे मॅनेजर यांनी महोत्सवाची सविस्तर माहिती तसेच विविध ऑफर्सबद्दल माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Jadeja Milestone: रवींद्र जडेजा कपिल देवनंतर 'असा' पराक्रम करणारा दुसराच भारतीय! जगातील चार दिग्गज ऑलराऊंडरमध्ये एन्ट्री

Rope Way : तीस वर्षांपूर्वीचा रोप-वे पुन्हा पर्वतीच्या वाटेवर! पेशवे पार्क ते पर्वती ८५० मीटरचा मार्ग

Solapur Rehabilitation Scam: जिल्हा पुनर्वसन खात्याची मनमानी: स्वतःच्या जमिनीवर अन्याय झाल्याने शेतकरी स्वातंत्र्य दिनापासून आमरण उपोषणावर

Ghodegaon News : नारोडी येथील प्रणित वाबळे यांनी सीएपीएफ यूपीएससी सीएफ असिस्टंट कमांडंट २०२५ या परीक्षेत भारतामध्ये ५२ वा रँक मिळवून यशस्वी

Sarpanch Mangesh Sable News: गुंडगिरी, दहशत व शासकीय कामात अडथळा? आंदोलक सरपंच मंगेश साबळेंना छत्रपती संभाजीनगर-जालना जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपारीची कारणे दाखवा नोटीस

SCROLL FOR NEXT