कोकण

मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान निबंध स्पर्धा

CD

मराठी विज्ञान परिषदेतर्फे निबंध स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : विज्ञान लेखनाला प्रोत्साहन, विज्ञान व्यक्त करण्यासाठी, मराठी भाषा समृद्ध करण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेतफे राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थी गटासाठी (इ. १२ वी पर्यंत) ‘घरातील रसायनशास्त्र’ आणि खुल्या गटाकरिता ‘युद्धाचे हवामानावर परिणाम’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी निबंध ३१ ऑगस्ट शेवटची तारीख आहे. ही स्पर्धा विनाशुल्क असून विभागीय स्तरावरील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. ए-४ आकाराच्या कागदावर केवळ मराठी भाषेत हाती लिहिलेला अथवा टाइप केलेला असावा. निबंधाची शब्दमर्यादा १५०० ते २००० शब्द असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले निबंध डॉ. उमेश संकपाळ, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभाग; द्वारा रसायनशास्त्र विभाग किंवा डॉ. विराज चाबके, कोषाध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभाग; द्वारा वनस्पतिशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी- ४१५६१२ या पत्त्यावर पाठवावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dimaagi Naxal Party: ‘कॉकरोच’नंतर आता ‘दिमागी नक्सल पार्टी’! मोदींच्या वक्तव्यावरून नवा राजकीय ट्विस्ट; रातोरात लाखो फॉलोअर्स

MP Dr. Amol Kolhe : माळशेज भोरांडे प्रकल्पासारखे एकूण 59 प्रकल्प आगामी काळात राज्यात प्रस्तावित

Marathi News Live Updates : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे संशोधन क्षेत्रासाठी १५० एकर जमीन आहे - शरद पवार

Viral Video: शेवटच्या बॉलवर ड्रामा! ४ धावांची गरज, चौकार न जाताच संघाचा जल्लोष; पण नंतर जे घडलं ते पाहून सर्वच अवाक

MP Supriya Sule : महापालिकेस राज्यातील शाळा, शिक्षणाबाबत सरकारची भूमिका उदासीनच

SCROLL FOR NEXT