कोकण

सातत्य, कौशल्यावर भर देऊन सक्षम बना

CD

rat१७p२.jpg-
26O57709
रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयात प्रमुख पाहुणे धनेश रायकर यांचे स्वागत करताना प्र. प्राचार्य मधुरा पाटील.

‘सातत्य, कौशल्यावर भर देऊन सक्षम बना’
रत्नागिरी : आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, सातत्य आणि कौशल्य विकास यांवर भर देत बदलत्या काळानुसार स्वतःला सक्षम बनविण्याचे आवाहन करसल्लागार तथा भारत शिक्षण मंडळाचे सचिव धनेश रायकर यांनी केले.देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. नाटेकर सभागृहात एक दिवसाची कार्यशाळा उत्साहात झाली. प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी विद्यार्थ्यांनी अशा कार्यशाळांचा लाभ घेऊन स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले. या वेळी उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. राखी जाधव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. विनय बावदाने उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena SC Hearing LIVE Updates : आधी आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाल, मग पक्ष कुणाचा ते ठरेल, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवाद

Death Penalty: फाशी नको, इंजेक्शन देऊन मृत्यू द्या! जनहित याचिकेतून मागणी, सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

Third Mumbai: १२४ गावात उभं राहणार नवं शहर, सिंगापूरच्या धर्तीवर उभारणार मुंबई ३.०; राज्य सरकारचा मास्टरप्लान

बॉयफ्रेंडसाठी पत्नीने करोडपती नवऱ्यासह ५ वर्षांच्या मुलाला संपवलं, घरातले CCTV बंद करून रचला कट; दोघांना अटक

Mira-Bhayandar: व्यावसायिक मालमत्तांना निवासी दराने कर आकारणी, मिरा-भाईंदर पालिकेचा कारभार वादात

SCROLL FOR NEXT