कोकण

शाहिरी व लोककलेला व्यासपीठ मिळवून देणार

CD

- rat१७p११.jpg -
P26O57777
महाड: वार्षिक सभेला मार्गदर्शन करताना अध्यक्ष रामभाऊ टेंबे व उपस्थित पदाधिकारी, शाहीर, कलाकार.

लोककलेला व्यासपीठ मिळवून देणार
कलगी-तुरा मंडळाचा निर्धार; ‘कला महोत्सवा’चे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १८ ः रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांतील पारंपरिक शाहिरी व लोककलेला अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचा निर्धार ‘कलगी-तुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळ, रायगड-रत्नागिरी’ची वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. भविष्यात ‘कला महोत्सवा’चे आयोजन करण्याचे निश्चित केले.
रविवारी (ता. १६ ऑगस्ट) दादली (महाड) येथील काशिविश्वेश्वर मंदिरात रामभाऊ टेंबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि जाखडी नृत्यांच्या स्पर्धांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या सभेला महाड, पोलादपूर, माणगाव, कोलाड, म्हसळा तसेच मंडणगड तालुक्यातील अनेक शाहीर, कलावंत उपस्थित होते. सुरुवातीला सचिव अंकुश जाधव यांनी विषयपत्रिका वाचन केले. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त व जमा-खर्चाला मंजुरी देण्यात आली. सभेस उपाध्यक्ष कृष्णा शिंदे, सचिव अंकुश जाधव, सहसचिव वामन बेकर, खजिनदार सहदेव उतेकर, कार्याध्यक्ष प्रल्हाद शिरशिरकर यांच्यासह संचालक किसन बाटे, नथुराम पाष्टे, रामदास वारीक, पांडुरंग पवार, विश्वास रेणोसे, सुनील शिगवण, अरुण नाकती, एकनाथ मांढरे तसेच उपसमिती अध्यक्ष संतोष भात्रे, अभिजित गोलांबडे, सचिन माळी, दत्ताजी सुतार आदी उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena SC Hearing LIVE Updates : आधी आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाल, मग पक्ष कुणाचा ते ठरेल, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवाद

Death Penalty: फाशी नको, इंजेक्शन देऊन मृत्यू द्या! जनहित याचिकेतून मागणी, सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

Third Mumbai: १२४ गावात उभं राहणार नवं शहर, सिंगापूरच्या धर्तीवर उभारणार मुंबई ३.०; राज्य सरकारचा मास्टरप्लान

बॉयफ्रेंडसाठी पत्नीने करोडपती नवऱ्यासह ५ वर्षांच्या मुलाला संपवलं, घरातले CCTV बंद करून रचला कट; दोघांना अटक

Mira-Bhayandar: व्यावसायिक मालमत्तांना निवासी दराने कर आकारणी, मिरा-भाईंदर पालिकेचा कारभार वादात

SCROLL FOR NEXT