कोकण

सावंतवाडीमध्ये आज संजू परब वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

CD

58060

सावंतवाडीमध्ये आज संजू परब
वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (ता.१९) वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन सकाळी ठीक १०.३० वाजता शहरातील गोविंद चित्रमंदिर येथे करण्यात आले आहे.
या सोहळ्यास आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्यास शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, सर्व उपतालुकाप्रमुख, सर्व शहरप्रमुख, सर्व उपशहरप्रमुख, सर्व विभागप्रमुख, सर्व उपविभागप्रमुख, सर्व शाखाप्रमुख, तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच आणि शिवसेना पक्षातील सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याचप्रमाणे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे. तसेच जिल्हाप्रमुख संजू परब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन सावंतवाडी शिवसेनेने केले आहे. सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ दोडामार्ग यांचा ‘कृष्ण हनुमान युद्ध’ हा नाट्यप्रयोग आयोजित केला आहे. सर्व नाट्यप्रेमी मंडळींनी १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता गोविंद चित्र मंदिर याठिकाणी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल राऊळ आणि विद्यमान अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT