कोकण

संगमेश्वर-डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांचा सन्मान

CD

चंद्रकांत यळगुडकर
यांचा सन्मान
संगमेश्वरः गेल्या चार दशकांहून अधिक काळ ‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या भावनेने सर्वसामान्य रुग्णांची गेली ४३ वर्षे अविरत रुग्ण सेवा करणारे, ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना माफक दरात उपचार देतानाच अनेकवेळा आर्थिक मदतीचा हात पुढे करणारे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांचा संगमेश्वर तालुका पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार अजित आंबेकर यांच्या हस्ते तर सन्मानचिन्ह, मानपत्र पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश सप्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी नेहा यळगुडकर, डॉ. माधव यळगुडकर, मानसी यळगुडकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

SCROLL FOR NEXT