कोकण

कुंभार कुटुंबियांना भाजपकडून मदत

CD

swt198.jpg
58233
तळवडे ः विजय कुंभार यांना आर्थिक मदत सुपूर्द करताना भाजप पदाधिकारी.

कुंभार कुटुंबियांना भाजपकडून मदत
सावंतवाडी ः तळवडे येथील व्यावसायिक विजय कुंभार यांच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या संकटामुळे अडचणीत आलेल्या श्री. कुंभार यांना पुन्हा एकदा आपला व्यवसाय उभा करण्यासाठी तातडीच्या मदतीची गरज होती. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य संदीप गावडे यांच्या पुढाकारातून त्यांना आर्थिक मदत करण्यात आली. भाजप तळवडे यांच्या माध्यमातून ही मदतीची रक्कम श्री. कुंभार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या मदतीमुळे कुंभार यांना पुन्हा आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, शंकर सावंत, विकास गावडे, प्रेमानंद डिचोलकर, मधुसूदन तळवणेकर, दीपक कोरगावकर, सुशांत गावडे, सुभाष पेडणेकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HDFC credit card: भाजप नेत्याला HDFC बँकेचा अनोखा दंड! 46 पैशांसाठी 1200 रुपयांचा विलंब शुल्क

ENG vs PAK 1st Test: अरे काय हे! ०.१ चेंडूवर पाकिस्तानची विकेट, कपिल देव यांनी ४३ वर्षांपूर्वी दिलेला असा धक्का, आता... Video Viral

इमरान हाश्मीकडून पत्नी प्रत्येक किसिंग सीनच्या बदल्यात घेते ‘हे’ गिफ्ट, काय करते परवीन शाहानी?

Marathi News Live Updates : पुण्यातील गणेशोत्सवात स्पीकर निर्बंधांवर गणेश मंडळांचा आक्षेप

Baramati Robbery Crackdown: मंगळसूत्र चोरीचा तपास उलगडा; वडगाव पोलिसांच्या कारवाईत तब्बल दहा जबरी चोरीचे गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT