कोकण

स्वप्ना यादव यांना शाहू महाराज पुरस्कार प्रदान

CD

- rat१९p२३.jpg-
P26O58243
चिपळूण ः स्वप्ना यादव यांचा सन्मान करताना आमदार भास्कर जाधव, शेखर निकम आदी.
---
राजर्षी शाहू महाराज पुरस्कार
स्वप्ना यादव यांना प्रदान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांचा सहकार क्षेत्रातील राज्यस्तरीय राजर्षी शाहू महाराज पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. इंडियन स्टुडंट कौन्सिलतर्फे हा पुरस्कार दिला जातो.
चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात झालेल्या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला गेला. या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार शेखर निकम, भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उद्योजक राजू जोशी, अभिजित हेगशेट्ये, संस्थेचे अध्यक्ष प्रा. ज्ञानोबा कदम उपस्थित होते. मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी यादव म्हणाल्या, ‘राजर्षी शाहू महाराजांचे कार्य हे प्रत्येकालाच आदर्शवत आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था आपले वडील सुभाष चव्हाण यांनी सुरू केली. गेल्या ३३ वर्षांत संस्थेची २२०० कोटींची उलाढाल तर एक हजार कोटींचा कर्जव्यवहार झाला आहे.’
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT