कोकण

मळेवाड ग्रामपंचायतीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

CD

swt1920.jpg
58273
मळेवाड कोंडुरे ः विद्यार्थ्यांना गौरविताना पंचायत समिती सदस्य धनश्री मराठे, प्रशासक मिलन पार्सेकर, हेमंत मराठे व इतर मान्यवर.

मळेवाड ग्रामपंचायतीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
आरोंदा ः मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीच्या वतीने दहावी, बारावी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी दहावी व बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य धनश्री मराठे, प्रशासक मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, सदस्य अर्जुन मुळीक, सानिका शेवडे, स्नेहल मुळीक, गिरिजा मुळीक, मधुकर जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्षा दर्शना शिरसाट, कृषिमित्र अमित नाईक, ग्रामपंचायत अधिकारी भालचंद्र सावंत, ग्राम महसूल अधिकारी अनुजा भास्कर, पोलिसपाटील बाबुराव मुळीक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HDFC credit card: भाजप नेत्याला HDFC बँकेचा अनोखा दंड! 46 पैशांसाठी 1200 रुपयांचा विलंब शुल्क

ENG vs PAK 1st Test: अरे काय हे! ०.१ चेंडूवर पाकिस्तानची विकेट, कपिल देव यांनी ४३ वर्षांपूर्वी दिलेला असा धक्का, आता... Video Viral

इमरान हाश्मीकडून पत्नी प्रत्येक किसिंग सीनच्या बदल्यात घेते ‘हे’ गिफ्ट, काय करते परवीन शाहानी?

Marathi News Live Updates : पुण्यातील गणेशोत्सवात स्पीकर निर्बंधांवर गणेश मंडळांचा आक्षेप

Baramati Robbery Crackdown: मंगळसूत्र चोरीचा तपास उलगडा; वडगाव पोलिसांच्या कारवाईत तब्बल दहा जबरी चोरीचे गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT