कोकण

सुभाष मायंगडे यांना पीएचडी

CD

-rat१९p३१.jpg-
P26O58312
प्रा. डॉ. सुभाष मायंगडे.
---
सुभाष मायंगडे यांना पीएच.डी.
देवरूख ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. वाशीम येथील रामरावसरनाईक सोशल वर्क कॉलेजच्या संशोधन केंद्राचे ग्रंथपाल प्रा. डॉ. संजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन पूर्ण केले. प्रा. मायंगडे यांच्या संशोधनाचा विषय ॲडॉप्शन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन लायब्ररी सर्व्हिस इन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन इंडिया ः ए स्टडी, असा होता. ग्रंथालयातील साहित्याच्या निर्जंतुकीकरणासाठी त्यांनी तयार केलेल्या पोर्टेबल बुक सॅनिटायझिंग चेंबर या उपकरणाच्या डिझाईनला पेटंट मिळाले आहे. प्रा. मायंगडे यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवात स्पीकर निर्बंधांवर मंडळांचा आक्षेप! त्रास होणाऱ्यांना मंडळ पैसे द्यायला तयार, कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका

Toll News: नवीन Highway वर आता 3 महिने टोल नाही? सरकारचा टेस्टिंग प्लॅन काय?

Marathi News Live Updates : टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध अटकेचे वॉरंट जारी

RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ठेवींवरील व्याजदराबाबत बँकांना भेदभाव करता येणार नाही; एक ऑक्टोबरपासून देशभरात नवे नियम लागू

Pune News : दुबईहून दिल्लीला येत असलेला तरुण पुणे विमानतळावर बेपत्ता; विमाननगर पोलिसांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT