कोकण

''मानवाधिकार'' संघटनेतर्फे बांदिव़डेकर यांचा सत्कार

CD

swt2012.jpg
58443
गडमठ ः येथे मानवाधिकार संरक्षण संघटनेतर्फे प्रणय बांदिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला.

‘मानवाधिकार’ तर्फे बांदिवडेकर यांचा सत्कार
तळेरे : गडमठ (ता. वैभववाडी) येथील यशस्वी उद्योजक आणि ऑरबिलोचे संचालक प्रणय बांदिवडेकर यांनी कणकवली ते जम्मू काश्मीरपर्यंतचा ३५०० किलोमीटरचा खडतर प्रवास मोटर सायकलने यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने त्यांचा शनिवारी (ता. १५) सत्कार करण्यात आला. संघटनेच्या वतीने कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वैभववाडी तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात ग्रामीण सर्वसाधारण विभागातून द्वितीय आलेली सानवी दळवी, विशेष प्राविण्य मिळालेली आर्या तेली, आराध्य मठकर यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश चव्हाण, ट्रॉफी हाऊस प्रोप्रायटर महेंद्र चव्हाण, कणकवली तालुका सदस्य अक्षय शेडेकर, कीर्ती आंबेरकर, गडमठ गावचे सरपंच मालती शेट्ये उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Credit Card: स्टुडंट क्रेडिट कार्ड योजनेत मोठा बदल! आता ४ लाखांचे एज्युकेशन लोन मिळणार नाही; विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?

FDA School Food Rules: मुलांनो, आता वडापाव-समोसा विसरा! मुंबईतील शाळांच्या कँटीनमध्ये बदल; FDAच्या दणक्यानंतर नवा मेन्यू लागू

अमृतसर-अटारी स्पेशल एपिसोडसाठी धावत्या ट्रेनमध्ये शूटिंग; ‘तारिणी’च्या सेटवरील अनुभव सांगताना शिवानी म्हणते- इतकं भारी...

Marathi News Live Updates : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हीसुद्धा काही छोटी बाब नव्हती - प्रफुल्ल पटेल

Mumbai Local: मुंबईकरांच्या जीवनवाहिनीचा विस्तार खोळंबला, 'एमएमआर'मधील अनेक प्रकल्पांना ब्रेक; विलंबाचा मोठा फटका

SCROLL FOR NEXT