कोकण

तोंडवली सरस्वती फार्मसी कॉलेजचा निकाल 100 टक्के

CD

‘सरस्वती फार्मसी’चा निकाल १०० टक्के
नांदगाव ः सिंधुदुर्ग एज्यूकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवली येथील बी. फार्मसी अंतिम वर्षाचा निकाल १०० टक्के लागला. महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राहिली आहे. इफराह काझी हिने सीजीपीए ८.९१ मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. सिमरन अलीम आणि गीतांजली फाळे यांनी ८.५५ सीजीपीए मिळवत द्वितीय, आदित्य गोडसे, साक्षी खेडकर, अमित खर्जे, स्नेहा हुंडेलकर, दर्शना मेणकर, दिव्यानी तांबे आणि प्राची पाटील यांनी (८.३६) सीजीपीए तृतीय क्रमांक पटकावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishermen Loan: शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही कर्जमाफी? महाराष्ट्र सरकारची मोठी तयारी; नितेश राणेंकडे जबाबदारी

PM Kisan: रक्षाबंधनला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 4 हजार? व्हायरल Video वर सरकारचा मोठा खुलासा

छ. संभाजीनगर हादरलं! 'आयफोन 15'साठी मुलाने डोंगरावरुन दिला जीव, वाचवायला गेलेल्या आई-वडिलांचाही कोसळून मृत्यू

KBC 18: महात्मा गांधींबद्दलच्या 'या' प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकली तरीही जिंकले १२ लाख; तुम्हाला माहितीये का उत्तर?

Marathi News Live Updates : आरोपी अंकित श्रीवास्तव याच्या न्यायालयीन कोठडीबाबत दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला

SCROLL FOR NEXT