कोकण

नेरूरपारमध्ये आरोग्य चिकित्सा, ग्रामस्थांना मोफत औषधे वाटप

CD

58692

नेरूरपारमध्ये आरोग्य चिकित्सा,
ग्रामस्थांना मोफत औषधे वाटप
कुडाळ, ता. २२ : ​‘‘ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत आरोग्य शिबिर अशा प्रकारच्या उपक्रमांची अत्यंत गरज आहे. भविष्यातही सामाजिक हिताचे उपक्रम राबवले जातील,’’ असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी व्यक्त केला.
‘माझे गाव-आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत नेरूरपार येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. जिल्हा परिषद सदस्य पावसकर यांच्या विशेष उपस्थितीत हे शिबिर झाले. ​हे आरोग्य शिबिर वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार येथे घेण्यात आले. या शिबिरात विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तसेच ​मोफत औषध वाटप केले. शुक्रतारा कला क्रीडा मंडळ (नेरूरपार), वसुंधरा सार्वजनिक विश्वस्त न्यास (नेरूरपार), कोकण कला व शिक्षण विकास संस्था, ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा आणि आयुष्मान आरोग्य मंदिर (नेरूर क्र. २) यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर झाले. ​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cold Medicine: पालकांनो लक्ष द्या! ४ वर्षांखालील मुलांना सर्दी-खोकल्याची ‘ही’ औषधं देऊ नका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

HARISHCHANDRA BIRAJDAR: २० किलो वजनाचा फरक तरीही आव्हान स्वीकारलं; १४ मिनिटांत सतपाल सिंगला चीतपट करणाऱ्या बिराजदार मामांची गाजलेली कुस्ती

Bank Holiday: पुढच्या आठवड्यात 4 दिवस बँका बंद! महाराष्ट्रात कधी सुट्टी? रक्षाबंधनला बँका सुरू? पाहा RBI ची अपडेट

Maratha Reservation : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची शिष्ठाई निष्फळ; मनोज जरांगे उपोषण करण्यावर ठाम

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींचे कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट’; देवेंद्र फडणवीसांची पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून जोरदार टीका

SCROLL FOR NEXT