कोकण

कुडाळ बी.एड्. महाविद्यालयात ''मार्गदर्शन समुपदेशन पदविका''

CD

कुडाळ बी.एड्. महाविद्यालयात
''मार्गदर्शन समुपदेशन पदविका''
कुडाळ, ता. २६ ः येथील बॅ. नाथ पै बी.एड् महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक संलग्नित ''पालकत्व शिक्षणक्रम'' व ''मार्गदर्शन समुपदेशन पदविका'' शिक्षणक्रमांस विद्यापीठातर्फे नुकतीच मान्यता मिळाली आहे.   
मार्गदर्शन व समुपदेशन कोर्स तसेच विद्यार्थ्यांपासून वृद्धापर्यंत सर्व स्तरावर तणावाचे प्रमाण समाजात वाढत असल्याचे दिसते. ते दूर करण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशनाची अत्यंत आवश्यकता आहे. यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञ समांतर व समुपदेशक असे मनुष्यबळ तयार करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून'' मार्गदर्शन व समुपदेशन'' या एका वर्षाच्या मार्गदर्शक पदविका शिक्षण क्रमाची सुरुवात महाविद्यालयात सुरू करण्यात आली आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन उमेश गाळवणकर, केंद्रप्रमुख परेश धावडे, केंद्र समन्वयक नितीन बांबार्डेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT