कोकण

देवगड पंचायत समितीत तीन रोजी ‘जनता दरबार’

CD

देवगड पंचायत समितीत
तीन रोजी ‘जनता दरबार’
देवगड ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी येथील पंचायत समितीच्या वतीने ३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता पालकमंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तत्काळ कार्यवाही व्हावी, या उद्देशाने याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एसटी, महावितरण, बांधकाम विभाग आदी प्रमुख विभागांच्या विविध समस्यांवर चर्चा होणार आहे. तसेच अन्य संबंधित विभागांच्याही काही समस्या असल्यास मांडता येणार आहेत. नागरिकांनी जनता दरबारास उपस्थित राहून आपल्या समस्या मांडव्यात, असे आवाहन पंचायत समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT