कोकण

कीर्तन सप्ताह उत्साहात

CD

चित्पावन ब्राह्मण मंडळाचा
कीर्तन सप्ताह उत्साहात
रत्नागिरी, ता. ३० ः अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी तर्फे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले होते. यंदाचे हे कीर्तन सप्ताहाचे पंधरावे वर्षे होते. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी हा कीर्तन सप्ताह चक्री स्वरूपात साजरा झाला. दापोली परिसरातील सात गावांची यासाठी निवड केली होती.
रत्नागिरी येथील मंडळाच्या जोशी पाळंद मधील भगवान परशुराम सभागृहामध्ये महेंद्र अनंत पंतमिराशी यांचे १६ ऑगस्ट रोजी कीर्तन झाले. त्यानंतर १७ रोजी श्री सप्तेश्वर देवस्थान पंचनदी येथे मंदार गोखले यांचे कीर्तन झाले. १८ रोजी श्री एकनाथ देवस्थान हर्णै येथे आणि १९ रोजी श्री पूर्वाभिमुख लक्ष्मी नारायण मंदिर, मुरुड या दोन ठिकाणी मंदार गोखले पुणे यांचे कीर्तन झाले.
२० रोजी श्रीराम मंदिर आडे आणि २१ रोजी श्री दुर्गादेवी मंदिर आंजर्ला या ठिकाणी ज्ञानेश जोशी धानोरकर यांची कीर्तनं झाली. २२ रोजी श्री गणपती मंदिर आसूद आणि २३ रोजी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी पादुका मंदिर, जालगाव या ठिकाणी अभय घांग्रेकर बुवा यांची कीर्तने झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Sharma Death : राजकारणात खळबळ! भाजपच्या दिग्गज नेत्याने जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi याला १९ वर्षांखालील भारतीय संघातून का केलं बाहेर? BCCI चा नियम काय सांगतो?

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवापूर्वी पुणे पोलिसांचा मोठा आदेश; १४ दिवस कलम ३७ लागू, पाचपेक्षा अधिक जणांच्या जमावावर बंदी

द ग्रेट खलीच्या कारचा अपघात; अशी झाली अवस्था, व्हिडीओ शेअर करत सांगितलं काय घडलं

Vaibhav Sooryavanshi: दुलीप ट्रॉफीत अचानक बदललं चित्र! इशान किशनला नेमकं काय झालं? १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडे आली कर्णधारपदाची धुरा

SCROLL FOR NEXT