कोकण

जांभेकर विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार

CD

- rat२p१०.jpg-
26O61198
रत्नागिरी ः जांभेकर विद्यालयात आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आलेले गुणवंत विद्यार्थी.

जांभेकर विद्यालयात गुणवंतांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात विविध शिष्यवृत्ती परीक्षा, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला शालेय समितीचे अध्यक्ष राजन मलुष्टे, मुख्याध्यापिका संजना तारी, मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर आणि पालक-शिक्षकसंघाचे उपाध्यक्ष संतोष गोरिवले यांची प्रमुख उपस्थिती होती. गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या अक्षरा खामकर, आर्या दरडे, योगिता नवरंगे, दूर्वा जोशी, साईराज मडके व सक्षम मोसमकर, एनएमएमएस परीक्षेत गुणवत्ता यादीतील उत्तरा कदम आणि मार्गदर्शक शिक्षक धनाजी वाघमोडे, शुभांगी अभ्यंकर, वैभवी नाखरेकर, सुनयना गुरव, समीक्षा लिंगायत, अनिल चव्हाण, राजेश कांबळे व समीक्षा कमलाकर लिंगायत यांचा सत्कार झाला. भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेतील युवराज कारकर, नमिता सागवेकर, मेघना जंगम, हर्षल सचिन पेडामकर, आस्था बाहुतुले, आर्या सावंत, आर्या दरडे, योगिता नवरंगे, साईराज मडके व अक्षरा खामकर, अक्षरगंगा परीक्षेतील युवराज कारकर याचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक व क्रीडाक्षेत्रात यश मिळवणाऱ्या अचल चवरे, सक्षम मोसमकर, साईराज मडके, चित्रकला स्पर्धेतील रिया आकाश शिंदे, भूमी लिंगायत व कियांश गोरिवले, राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत निवड झालेल्या शिवतेज धुळप, नयन आंबेकर व अनुराग सनमरे, नृत्य स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक पूनम नाटेकर, समीक्षा लिंगायत आणि मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Case Supreme Court : शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादात पहिल्याच वाक्यात बाळासाहेबांचं नाव, शिवसेनेच्या सुनावणीत जबरदस्त क्लायमॅक्स?

Driverless Car Crash in Islamabad : पाकिस्तानी जुगाडाचा फज्जा! ड्रायव्हरलेस कारची टेस्टिंग महागात; थेट पोलीस व्हॅनला धडक अन्... VIDEO VIRAL

Physiotherapy: आता फिजिओथेरपी फक्त उपचारांपर्यंतीच मर्यादित नाही! फिटनेस अन् दीर्घकालीन आरोग्यासाठीही ठरतेय महत्त्वाची

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे गटातील मुंबईच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द

ENG vs PAK: निर्लज्ज कुठला! इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव अन् रिझवान दात काढत होता... नेटिझन्सन खळवले; Viral Video

SCROLL FOR NEXT