कोकण

प्रतिभा बंडबे, मीना टापरे, पांडुरंग बर्वे यांना पुरस्कार

CD

-rat५p२२.jpg-
P26O61945
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार मीना टापरे यांना प्रदान करताना श्रीराम भावे
दुसऱ्या छायाचित्रात प्रतिभा बंडबे यांना पुरस्कार प्रदान करताना नमिता कीर. सोबत गणेश गुळवणी, जानकी घाटविलकर, विनायक हातखंबकर आणि धनेश रायकर.
---
आदर्श शिक्षक पुरस्कार
बंडबे, टापरे यांना प्रदान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : पटवर्धन हायस्कूलमध्ये युनायटेड उद्योगसमूहाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रतिभा बंडबे, भारत शिक्षण मंडळाचा डॉ. करीम नाईक आदर्श शिक्षक पुरस्कार मीना टापरे यांना प्रदान करण्यात आला तर आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वरिष्ठ लिपिक पांडुरंग बर्वे यांना जाहीर करण्यात आला.
पटवर्धन हायस्कूल, विजू नाटेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, रमेश कीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि कै. सौ. विजयालक्ष्मी (गोदुताई) श्रीकृष्णा (नाना) गांधी कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक गुणगौरव समारंभ शिक्षकदिनी कॅप्टन ठाकूर सभागृहात झाला.
अध्यक्षस्थानी भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा नमिता कीर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी पर्यवेक्षक गणेश गुळवणी, कार्यवाह धनेश रायकर, कार्याध्यक्ष श्रीराम भावे, सनातन रेडीज, मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, विश्वस्त विनायक हातखंबकर, विद्यार्थी प्रतिनिधी स्वरा मुसळे व सदस्य उपस्थित होते.

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

MPSC Irregularities Issue : ‘एमपीएससी’ गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; तीन दिवसांत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

'समोर निवेदिता सराफ अन् अशोकमामांसोबत रोमँटिक सीन'; मेघा घाडगेने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली...

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांसाठी कसा असेल पुढचा काळ? शनीच्या साडेसातीपासून कधी मिळणार दिलासा?

Onion Price Hike: कांद्याने ओलांडली 'पन्नाशी'! घाऊक भाव ५३, किरकोळ ७० रुपयांवर

SCROLL FOR NEXT