कोकण

रत्नागिरी- फिनोलेक्स अॅकॅडमीच्या 11 विद्यार्थ्यांची

CD

फिनोलेक्सच्या ११ विद्यार्थ्यांची
‘इलेक्ट्रोमेक’ कंपनीत निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या २०२६-२७ शैक्षणिक वर्षाची सुरुवात जुलै २०२६ मध्ये झाली. सुरुवातीलाच ॲकॅडमीच्या ११ विद्यार्थ्यांची इलेक्ट्रोमेक कंपनीत निवड झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील अनुष्का घाणेकर, श्रिया गोळवणकर, संजना चौधरी, मेकॅनिकल विभागातील मोहम्मद वसी डोंगरकर, साहिल गावडे, मानस भागवत, जेहान बोंद्रे, इलेक्ट्रिकल विभागातील पार्थ परांजपे व ओमकार प्रसाद यांची नोकरीसाठी निवड झाली. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग विभागातील मदिहा कोंडकरी, सामिया बुडये यांची इंटर्नशिपसाठी निवड झाली. इलेक्ट्रोमेक ही आशियातील अग्रगण्य इंडस्ट्रियल ओव्हरहेड क्रेन्स निर्मिती करणारी कंपनी असून, सलग चार वर्षे ग्रेट प्लेस टू वर्क म्हणून निवड झाली आहे. गेल्या चार दशकांपासून कंपनीने जगभरातील ६० हून अधिक देशांमध्ये १० हजारापेक्षा अधिक सोल्युशन्स पुरवले आहेत. या यशाबद्दल फिनोलेक्स ॲकॅडमीच्या अध्यक्षा डॉ. अरूणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, उपप्राचार्य डॉ. मिलिंद यादव, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने अभिनंदन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : माजी मंत्री मोहसिन रजा यांची अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT