कोकण

रत्नागिरी- मराठीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक

CD

rat११p४.jpg-
६३२१५
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूल येथे शेखर भुते यांच्या स्मरणार्थ शर्वाणी मुळ्ये व अक्षय माळवदे या विद्यार्थ्यांना पारितोषिक देताना नमिता कीर. सोबत जानकी घाटविलकर, दिलीप भाटकर व भुते कुटुंबीय.

पटवर्धन हायस्कूलमध्ये
विद्यार्थ्यांचा सन्मान
रत्नागिरी, ता. ११ : येथील दिवंगत पत्रकार शेखरकुमार भुते यांच्या स्मरणार्थ पटवर्धन हायस्कूलमध्ये मरिन सिंडिकेटतर्फे दहावी परीक्षेत मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावर्षी दहावी परीक्षेत मराठी विषयात प्रथम आलेल्या शर्वाणी मुळ्ये व अक्षय माळवदे यांना मरिन सिंडिकेटतर्फे २ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमास शेखरकुमार भुते यांचे कुटुंबीय, भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष नमिता कीर, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, मरिन सिंडिकेटचे सर्वेसर्वा मरिनर दिलीप भाटकर, माजी विद्यार्थीसंघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर आदी उपस्थित होते. भुते कुटुंबीयांतर्फे शेखरकुमार भुते यांचे विरंगुळा हे पुस्तक मान्यवर व सन्मानित विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. दरम्यान, पटवर्धन हायस्कूलचे वर्ष शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्ष आहे. २ सप्टेंबर २०२६ ते २ सप्टेंबर २०२७ असे हे वर्ष साजरे केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT