कोकण

शब्दवेध अभिवाचन, निबंध स्पर्धेला प्रतिसाद

CD

rat१२p१९.jpg-
26O69446
रत्नागिरी : तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित शब्दवेध अभिवाचन, निबंध स्पर्धेतील विजेत्यांसह मागे उभे मान्यवर, परीक्षक आदी.
---
‘शब्दवेध’मध्ये गुणी विद्यार्थ्यांचा ठसा

अभिवाचन, निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : येथील श्रीमान मंगेश बापूजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ‘शब्दवेध’ अभिवाचन व निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन शालेय समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रा. दत्तात्रय वालावलकर उपस्थित होते. अभिवाचन स्पर्धेचे परीक्षण मधुरा लाकडे, रसिका सहस्रबुद्धे यांनी केले. निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा.अभिजीत भिडे यांनी केले. स्पर्धेचा निकाल असा, अभिवाचन स्पर्धा (प्रथम, द्वितीय, तृतीय याप्रमाणे) - गट १ ः रमा कानविंदे (पटवर्धन हायस्कूल), शल्वी शिवगण (जीजीपीएस), श्रेया वाडकर व अत्रेय देवस्थळी (रा. भा. शिर्के प्रशाला). गट २ ः प्रथम - बिल्वा रानडे (फाटक ज्युनिअर कॉलेज), द्वितीय ः आर्या फणसळकर, अर्पिता बापट आणि राधा पाटणकर (अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), तृतीय- आकांक्षा सप्रे, शताक्षी भुर्के आणि पूर्वा जोशी (अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय). निबंध स्पर्धा- गट १- प्रथम- तनया पांचाळ (दामले विद्यालय), द्वितीय- अथर्व पांचाळ (श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय, खेडशी), तृतीय- अनुष्का पाथरे (र. न. प. शाळा क्र. १५, दामले विद्यालय). गट २- प्रथम- गायत्री किनरे (पटवर्धन ज्युनिअर कॉलेज), द्वितीय- प्रेरणा भोजने (अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), तृतीय- तन्मय भरणकर (एसएमबीटी ज्युनिअर कॉलेज).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांचे कोट्यवधी रुपये ‘सांडपाण्या’त; दर्जाहीन कामे, गळक्या वाहिन्यांमुळे मुळा-मुठा नदी बनली गटार

Thane Fire: ठाण्यात मध्यरात्री आगीचा थरार! एकामागोमाग २३ वाहनांनी घेतला पेट, परिसरात धुराचे मोठे लोट; Video Viral

Samruddhi Expressway: ट्रकला आग लागून चालकाचा जळून मृत्यू; पुलाखाली पडल्याने दुसऱ्याचा अंत

Latest Marathi News Live Update : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला, हा काळा दिवस : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Gokul Milk Union Election : सतेज पाटलांविरोधात, हसन मुश्रीफांनी कंबर कसली; ठरावधारक ऐन सणासुदीत सहलीवर; क्रॉस व्होटिंग रोखण्यासाठी महायुतीकडून जोरदार फिल्डींग

SCROLL FOR NEXT