कोकण

सांधेदुखीवर मात करण्यासाठी ‘टेब’चे आयुर्वेदिक उपचार

CD

‘टेब ट्रीटमेंट’ उपचाराने
करा सांधेदुखीवर मात
पुणे, ता. २० ः सांधेदुखीच्या वेदनेतून मुक्ती मिळवून पुन्हा पहिल्यासारखं ठणठणीत व्हायचं आहे? तर ‘टेब ट्रीटमेंट  क्लिनिक्स’चे शुद्ध आयुर्वेदिक उपचार सांधेदुखीवर कायमची मात करतील.
सांध्याचे दुखणे, आमवात, संधिवात, गुडघेदुखी, मणक्याचे आजार, स्पाँडिलायटिस अशा सर्व प्रकारच्या स्नायूंशी संबंधित आजारांवर ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मध्ये उपचार होतात. ते करताना रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती, पचनशक्ती, त्याची सांधेदुखीच्या त्रासातून कायमची सुटका व्हावी, यासाठी संशोधन करून प्रत्येकासाठी स्वतंत्र आणि अनोखी उपचारपद्धती ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ने विकसित केली आहे. या उपचारपद्धतीची सुरुवात १९९१ मध्ये झाली. डॉ. टेब आणि डॉ. रुस्तम बी. जिनवाला यांनी पुण्यात ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ ची स्थापना केली. संधीवात आणि सांधेदुखी दूर करण्यासाठी डॉ. जिनवाला  यांनी ही उपचार पद्धती  शोधली. गेल्या जवळपास ३७ वर्षांपासून पुण्यातील ढोले पाटील रोडला ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ची शाखा आहे. डॉ. मंजूषा अवस्थी यांच्या नेतृत्वाखाली ‘टेब  ट्रीटमेंट क्लिनिक्स, पुणे’ शाखा कार्यरत आहे.
शारीरिक-मानसिक स्थिती याही गोष्टी लक्षात घेतल्या जातात. त्यानंतरच स्वतंत्रपणे प्रत्येक रुग्णाचं औषध तयार केले जाते. उपचार सुरू करतानाच ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’चे तज्ज्ञ डॉक्टर’ किती कालावधीत पूर्णतः बरे होणार, हे लेखी स्वरूपात लिहून देतात. शिवाय उपचारांसाठी किती खर्च येईल, हेही अगोदरच सांगतात. ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते संध्याकाळी सहा या वेळेत चालू असतात. मात्र येथे अपॉईंटमेंट घेऊन यावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी बातमी! जमिनींच्या पोटहिस्साबाबत राज्यभूमी अभिलेख विभागाचा माेठा निर्णय; लवकरच हाेणार अंमलबजावणी, काय आहे निर्णय?

Chhatrapati Sambhajinagar: कन्नड तालुक्यात ‘वाळवण’ कामांची लगबग सुरू; पहाटेपासून तयारी ; कडक उन्हामुळे गृहिणींचा कल कुरडई, पापड अन् सांडग्यांकडे

Chhatrapati Sambhajinagar: शाळेच्या प्रवेशद्वारावरच दुर्गंधी; घाटनांद्र्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; उपाययोजनेची मागणी

Latest Marathi News Live Update : अखेर ट्रम्प यांचे एक पाऊल मागे; इराणवरील हल्ले तूर्त टळले

'अररर.... एवढा भारी सिनेमा बनवला पण एक', धुरंधर 2 ची 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, Viral Video

SCROLL FOR NEXT