कोकण

‘कालिका स्टील’ला ग्रीनप्रो, एनएबीएल मान्यतेचा बहुमान

CD

‘कालिका स्टील’ला
‘एनएबीएल’ मान्यता
पुणे, ता. १८ ः स्टील उद्योग क्षेत्रात २० वर्षांपासून आघाडीवर असलेल्या जालना येथील ‘कालिका स्टील’ला आता पर्यावरणाशी संबंधित विशेष बहुमान मिळाला आहे. कालिका स्टीलला ग्रीनप्रो प्रमाणित आणि एनएबीएल मान्यता मिळाली आहे. ग्रीनप्रो प्रमाण म्हणजे उत्पादने पर्यावरणपूरक आहेत आणि एनएबीएल म्हणजे कालिका स्टीलची लॅब गुणवत्तेसाठी विश्वासार्ह आहे.
‘कालिका स्टील’ स्टील उद्योग क्षेत्रात आपली अलौकिक छाप उमटवत आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि सचोटी, पारदर्शकता आणि उत्कृष्टतेच्या भक्कम तत्त्वांवर आधारित, कालिका स्टील पर्यावरणास अनुकूल उत्पादनांद्वारे ग्राहकांना सर्वोत्तम गुणवत्ता असलेली उत्पादने प्रदान करते. पर्यावरण प्रेमी उद्योगांचे वैशिष्ट्य म्हणजे ते निसर्गाचे आणि पृथ्वीचे संरक्षण करणारा उद्योग उभारून पर्यावरण रक्षणात त्यांचे योगदान अधोरेखित करीत आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक वस्तू आणि सेवांची स्वतंत्र पुरवठा साखळी आपसूकच निर्माण होत आहे. त्यात कालिका स्टीलचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: न्यूझीलंडने इंग्लंडला १६० धावांनी चिरडले, कसोटी मालिका २-१ ने खिशात

Maharashtra politics: मोठी राजकीय घडामोड! विरोधकांनी म्यान केल्या तलवारी; आमदार संजना जाधव यांना बिनशर्त पाठिंबा, कन्नड डीसीसी बँक निवडणुकीत ट्विस्ट

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशातील कासगंज येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, पायलट जखमी

Pune Death Penalty: पुण्यातील फाशीच्या शिक्षांचा इतिहास; गाजलेल्या गुन्ह्यांपासून नसरापूर प्रकरणापर्यंत कठोर न्यायाची परंपरा

Bhambavli Vajrai Waterfall : भारतातील सर्वात उंच धबधबा पर्यटकांसाठी सज्ज! वजराई धबधब्याचे 'अक्राळविक्राळ' रूप पाहण्यासाठी देश-विदेशातून उत्सुकता, हंगामाची तयारी सुरू

SCROLL FOR NEXT