कोकण

‘लोकमान्य’तर्फे मॉन्सून ठेव योजना

CD

‘लोकमान्य’तर्फे मॉन्सून ठेव योजना
पुणे, ता. ७ ः लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेडतर्फे ‘लोकमान्य मॉन्सून ही मुदत ठेव योजना सादर करण्यात आली आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा देणाऱ्या या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पाचशे दिवसांसाठी असलेल्या या गुंतवणूक योजनेसाठी १०.२५ टक्के व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.५० टक्के अधिकचा व्याजदर आहे. सभासद-ग्राहक या योजनेत किमान दहा हजार रुपये गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकतात. सोप्या गुंतवणूक प्रक्रियेसह मर्यादित कालावधीसाठी आकर्षक परतावा मिळवून देणारी ही योजना आहे. त्याचा लवकरात लवकर गुंतवणुक करून लाभ घेण्याचे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे. गुंतवणूकदार घरबसल्या ‘लोकमान्य डिजिटल ॲप’च्या माध्यमातून देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. हे ॲप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. लोकमान्य सोसायटीच्या कोणत्याही शाखेत संपर्क साधून सभासद-ग्राहक-गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एफ-२ वाघिणीचा ‘फॅमिली टाइम’; चार बछड्यांनी वेधलं वन्यजीवप्रेमींचे लक्ष, पाहा VIDEO

Video:'जेसीबी'च्या सहाय्याने शाळकरी मुलांना केलं रेस्क्यू; नागपूरमध्ये पावसाचा हाहाःकार, व्हिडीओ व्हायरल

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT