कोकण

एसआयआयएलसी

CD

सर्व आवृत्यांसाठी SIILCच्या लोगोसह वापरावी

९१००५

शासकीय एस्टीमेट प्रशिक्षण
शासकीय कामांचे मूल्यनिर्धारण, एस्टीमेशन हे बांधकाम, स्थापत्य विभागातील, कॉन्ट्रॅक्टर, विद्यार्थ्यांना उपयुक्त असे प्रशिक्षण गुरुवारी (ता.२०) व शुक्रवारी (ता.२१) आयोजिले आहे. प्रशिक्षणात पीडब्ल्यूडी, एसएसआर, रेट, नियमावली, टेस्टिंग, मेजरमेन्ट शीट, रेट तपासणी, चार्ट, एस्टीमेशन सॉफ्टवेअर व एस्टीमेशन बनविणे, तयार करणे, समाज मंदिर, सभा मंडप, शाळा, अंगणवाडी, सुरक्षा भिंत अशाप्रकारची कामे व एस्टीमेशन आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. संपर्क : ९३५६९७३४२७

अन्न प्रक्रिया उद्योजकता विकास प्रशिक्षण
अन्न प्रक्रिया उद्योग हे क्षेत्र उत्पादन, खप, रोजगार आणि निर्यात या दृष्टीने मोठे क्षेत्र आहे. उद्योगातील इतर क्षेत्रांपेक्षा नफ्याचे प्रमाणही अन्नप्रक्रिया क्षेत्रामध्ये जास्त आहे. यासंबंधी मार्गदर्शन करणारे तीनदिवसीय प्रशिक्षण शुक्रवारपासून (ता.२१) सुरू होत आहे. प्रशिक्षणात उद्योग व स्टार्टअप स्थापना, ब्रॅण्डिंग, विक्री व प्रसार, निर्यात उद्योगातील संधी, शासकीय योजना, अनुदान, कागदपत्रे, अन्नप्रक्रिया उद्योग व्यवस्थापन, बँक कर्जे व अनुदान इत्यादी बाबींवर मार्गदर्शन तसेच लहान, मध्यम व मोठ्या अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रत्यक्ष भेट, फळे, लोणचे व मसाले यांचे अन्न प्रक्रिया प्रात्यक्षिक होणार आहे. संपर्क : ८४८४८११५४४

आरोग्यदायी गार्डन कार्यशाळा
सोसायटी, फ्लॅट, बंगलो, ऑफिस व वापरातील कोणत्याही जागेमध्ये आरोग्यदायी गार्डन वा परसबाग तयार करणे सहज शक्य आहे. याद्वारे पालेभाज्या, फळभाज्या व इतर औषधी वनस्पती घरातल्या घरात पिकवता येतात. सध्या आहाराच्या बाबतीत जागरुकता वाढल्याने रोजच्या खाण्यात ताज्या व विषमुक्त भाजीपाल्याची गरज वाढली आहे. परंतु बाजारात तो या पद्धतीने मिळेल याची शाश्वती नाही. असा भाजीपाला व औषधी वनस्पती घरीच पिकवणे किंवा शोभेची व इतर झाडेही घरच्या घरी तयार करणे आदींबाबत मार्गदर्शन करणारी ही ऑनलाईन कार्यशाळा येत्या शनिवारी (ता.२२) आयोजिली आहे. कार्यशाळेत विविध प्रकारच्या गार्डनचे प्रकार उदाहरणार्थ - बाल्कनी गार्डन, सलाड गार्डन, ऑक्सिजन गार्डन, मेडिसिनल गार्डन, जैन तत्त्वावर आधारित गार्डन संकल्पना आणि आरोग्यदायी भाजीपाला लागवड आदींबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच गार्डनसाठी लागणारे साहित्य व मिश्रण पद्धती (मातीविरहित व मातीयुक्त) गार्डन व्यवस्थापन व अडचणी व उपाय, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय पद्धतीने कीड नियंत्रण, खते, झाडांची भाषा याबद्दलही माहिती दिली जाणार आहे. संपर्क : ८४८४८११५४४

शेतकरी कंपनी नोंदणी सेवा
केंद्र तसेच राज्य शासनाद्वारे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालाचे मूल्यवर्धन व मार्केटिंग करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सिमासेस लर्निंग (SIILC) द्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध प्रकारच्या सेवा, मार्गदर्शन एक-खिडकी पद्धतीने उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. यापैकी एक सेवा म्हणजे शेतकरी कंपनीची नोंदणी सेवा. कंपनीची नोंदणी योग्य प्रकारे केली गेली, कंपनीचे नियम-पोटनियम हे सर्वसमावेशक, व्यापक व परिपूर्ण अभ्यासाने बनवले गेले, तर नोंदणीनंतरच्या सुरुवातीच्या काळातील व्यवसाय तसेच भांडवल उभारणीतील मर्यादा-अडचणी टाळणे शक्य होते, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याची पात्रताही तयार होत राहते. या पार्श्वभूमीवर सिमासेस लर्निंगने अनुभवी सीए, सीएस, कृषी व्यवसाय मार्गदर्शक यांच्या माध्यमातून शेतकरी कंपनीची नोंदणी सेवा उपलब्ध केली आहे. संपर्क : ८९५६७१२६३१, ९३०७६४९०४७

एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT