कोकण

‘अनलिमिटेड’ची डबल ऑफर १७ ऑगस्टपर्यंत

CD

‘अनलिमिटेड’च्या डबल ऑफरला प्रतिसाद
नवी दिल्ली, ता. ११ : देशभरातील ग्राहकांकडून ‘अनलिमिटेड’च्या नव्या ‘स्वातंत्र्यदिन डबल ऑफर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवीन फॅशन अविश्‍वसनीय किमतीत घेण्याची संधी खरेदीदारांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
या आकर्षक ऑफरमध्ये ‘बाय १ गेट १ फ्री’बरोबरच तीन हजारांच्या खरेदीवर तीन हजार रुपये किमतीच्या मोफत खरेदीचा अतिरिक्त लाभ मिळतो. या ऑफरअंतर्गत हंगामातील २० हजारांहून अधिक बेस्टसेलर वस्तूंवर सवलत उपलब्ध आहे. प्रत्येकाची आवड व स्टाईल लक्षात घेऊन विविध पर्याय दिले आहेत. संपूर्ण कुटुंबासाठी अनलिमिटेडकडे भरपूर फॅशन पर्याय उपलब्ध आहेत.
सध्या सुरू असलेल्या शॉपिंग फेस्टिव्हलदरम्यान ग्राहकांना कमी किमतीत जास्त खरेदी करण्याचा, तसेच त्यांच्या खरेदीचा आनंद दुप्पट करण्याचा अनुभव मिळत आहे. या विशेष बोनसद्वारे ग्राहकांना संपूर्ण कपाट नव्याने सजविण्याची संधी मिळते. ही मर्यादित कालावधीची ऑफर १७ ऑगस्टला संपत आहे. त्यामुळे ऑफर संपण्यापूर्वी याचा लाभ घ्या, असे आवाहन ‘अनलिमिटेड’ने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

Thane Traffic: ठाणेकरांच्या उत्साहाला कोंडीचे ग्रहण, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्गावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT