कोकण

जोयआलुक्कास

CD

‘द बिगेस्ट ज्वेलरी सेल ऑफ द इयर’मध्ये
‘जोयआलुक्कास’तर्फे घडणावळीवर सूट

पुणे, ता. ४ ः जोयआलुक्कास ज्वेलर्सच्या ‘द बिगेस्ट ज्वेलरी सेल ऑफ द इयर’मध्ये ग्राहकांना दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के सूट मिळत असून, १३ जुलै ही या सेलची अंतिम तारीख आहे.
या सेलमध्ये सोने, हिरे (कट आणि अनकट), प्लॅटिनम, चांदी आणि मौल्यवान खड्यांमध्ये जडविलेल्या उत्कृष्ट डिझाइनच्या दागिन्यांचा समावेश असून, पारंपरिक कलात्मकता आणि आधुनिकतेचा संगम साधणारे दहा लाखांहून अधिक हस्तकला नमुने उपलब्ध आहेत. या सवलतीसह ग्राहकांना आजीवन दागिन्यांची मोफत देखभाल, एक वर्षाचा मोफत विमा व प्रत्येक खरेदीवर शंभर टक्के बायबँक हमीचा फायदा मिळणार आहे.’
याबाबत जोयआलुक्कास समूहाचे अध्यक्ष डॉ. जोय आलुक्कास म्हणाले, ‘या वर्षीच्या सेलला मिळालेल्या प्रतिसादाने भारावून गेलो आहोत. आमच्या शोरुममध्ये ग्राहकांना अभिजात दागिन्यांची चोखंदळ निवड करताना पाहून आनंद झाला. केवळ काही दिवस शिल्लक असताना, आम्ही सर्वांना त्यांच्या जवळच्या शोरूमला भेट देण्याचे आणि ही ऑफर संपण्यापूर्वी त्याचा लाभ घेण्याचे आमंत्रण देत आहोत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

हा आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डेचा नवरा; या ठिकाणी दणक्यात पार पडणार लग्न; हास्यजत्रेच्या कलाकारांनी केली पोलखोल

Latest Marathi News Live Update : उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे गोंधळाची परिस्थिती

युद्धामुळे तांदूळ निर्यातीला फटका; विदर्भाचा बासमती अन् आंबेमोहोर अडकला बंदरात, भावही घसरले...

SCROLL FOR NEXT