sunil tatkare eknath shinde  sakal
कोकण

Shivsena: तटकरेंना निवडून आणण्यासाठी शिंदे गट सज्ज; बैठक पडली पार

रायगड लोकसभा मतदार संघामधून सुनील तटकरे व अनंत गीते पुन्हा एक एकमेकांविरोधात भिडणार आहेत |Sunil Tatkare and Anant Geeta are going to face each other again from Raigad Lok Sabha constituency

CD

Kokan News: सुनील तटकरे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना शिंदे गट सज्ज झाला असून आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत पेणमध्ये बैठक संपन्न झाली. या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे, शिवसेना पेण तालुका प्रमुख तुषार मानकवले यांनी मार्गदर्शन केले.

लोकसभेचे रणशिंग फुंकले असून रायगड लोकसभा मतदार संघामधून सुनील तटकरे व अनंत गीते पुन्हा एक एकमेकांविरोधात भिडणार आहेत. सुनील तटकरे यांना निवडून आणण्यासाठी कसून कामाला लागा, असे आदेश अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सर्व पदाधिकारी यांना दिले आहेत.

त्यानुसार पेण तालुकाप्रमुख तुषार मानकवले यांनी, शिवसेना कार्यालयात लोकसभा निवडणुकीबाबत नियोजन करण्यासाठी तसेच विचारविनिमय करण्यासाठी तातडीची बैठक घेतली. गावागावांतील मतदारांशी संपर्क साधून तटकरे यांचा पुन्हा निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्‍यांनी व्यक्‍त केला.

शिवसेना ही पक्षादेश मानणारी संघटना आहे. तालुक्यात आपली ताकद वाढली आहे. विभागीय बैठका सुरू असून युतीची संयुक्त बैठक लवकरच होणार आहे. आपल्याला आमदारकीचा उमेदवार पाहिजे असेल तर आपली ताकद वाढवयाला पाहिजे.
- संजय म्हात्रे, जिल्हाप्रमुख, शिंदे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT