The tradition of keeping musal during the eclipse 
कोकण

सुर्यग्रहण काऴात कोकणात अनेक घरांसमोर 'हे' ठेवण्याची आहे परंपरा....

प्रमोद हर्डीकर

साडवली (रत्नागिरी) : सुर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण असो या काळात पुर्वापार श्रद्घा आणि अंधश्रद्घेची चर्चा रंगत असते.हे खावु नय,ते खावु नये तसेच घराबाहेर पडु नये,काही ठिकाणी देव पाण्यात बुडवुन ठेवण्याचीही प्रथा आहे.ग्रहणकाळात जेवण केलेले असले तर त्यावर तुळशीचे पान टाकण्याची प्रथा आहे.अशीच एक प्रथा म्हणजे ग्रहणकाळात परातीत मुसळ उभे रहाते.

सूर्यग्रहण काळात परातील मुसळ ठेवण्याची परंपरा आहे. त्यामुळे लांजा शहरातील अनेक घरांसमोर आणी काही मंदिरांसमोर परातीत मुसळ उभे करण्यात आले असून ग्रहण काळात अधिक वजनाचे मुसळ परातीत सरळ उभे राहिले आहे .ग्रहणकाळ संपला की ते खाली पडते.पराग शेट्ये यांच्या घरासमोरील अंगणात हे मुसळ उभे राहीलेले होते.माञ याची दुसरी बाजु म्हणजे हे असे मुसळ कधीही उभे रहात असते असे अनेकांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: Google Mapsचा घात! लग्नाला निघालेले तरुण थेट नाल्यात; कार हवेत लटकली

India vs New Zealand T20 World Cup Final: टी-२० विश्वकरंडकाची अंतिम लढत; सूर्यकुमारच्या संघासमोर न्यूझीलंडचे आव्हान

Pune Crime News : पुण्यात महिला दिनीच धक्कादायक प्रकार, “तू खूप सुंदर दिसतेस” म्हणत डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; आरोपी सीसीटीव्हीत कैद

Latest Marathi News Live Update : राष्ट्रपतींवर टीकेबद्दल मोदींकडून ममता लक्ष्य

IND vs NZ Final Live Telecast: आज ठरणार विश्वविजेता! सामना किती वाजता आणि फ्री लाईव्ह कुठे पाहायचा? वाचा पूर्ण डिटेल्स

SCROLL FOR NEXT