traveller from konkan railway without mask fine rupees 500 per person in ratnagiri 
कोकण

कोकण रेल्वेत विना मास्क प्रवास केल्यास होणार कारवाई

राजेश कळंबटे

रत्नागिरी : कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक पाऊले उचलली जात आहेत. कोकण रेल्वेच्या स्थानक परिसरात आणि प्रवासा दरम्यान मास्क न वापरणाऱ्या मंडळींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासन योग्य ती सर्व खबरदारी घेत आहे. या अनुषंगाने कोकण रेल्वेनेही कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू केली आहे. 

ट्रेनमधून प्रवास करताना मास्क न वापरणाऱ्या मंडळीवर कारवाई सुरू झाली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये तपासणी केली जात आहे. मास्क न वापरणाऱ्या मंडळींकडून प्रती व्यक्ती 500 रुपये दंड घेतला जात आहे. ट्रेनप्रमाणे स्थानिक परिसरातही मास्क न वापरणाऱ्यां विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. कोकण रेल्वेत सध्या आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जात आहे. यामुळे कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मंडळींना मास्कच्या वापरा बरोबरच कोरोना प्रतिबंधासाठीचे सर्व नियम पाळण्याचे आव्हान कोकण रेल्वेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Alert: आषाढी वारी पालखी आगमनादिवशी पुण्यात पालखी मार्गावरील वाहतूक तीन टप्प्यांत बंद

१५ व्या वर्षी इंग्लंडमध्ये ३ शतके, ८७८ धावा अन् २४ विकेट्स! वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा पठ्ठ्या चमकला

Vasai Fort Risk: मुसळधार पावसाने वसई किल्ल्याला धोका; भुयारात पाणी साचले, भिंती-वास्‍तू धोकादायक

Kabaddi Awards: कबड्डी संघटनेचे पुरस्कार जाहीर; ‘सकाळ’च्या कडकालेंचाही सन्मान, तर पाटील, खटावकर यांना ‘जीवन गौरव’

Maharashtra Rain: सतर्कतेचा इशारा! महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा धोका; पण कुठे? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT