कोकण

साखरप्याजवळ किरबेट येथे दोन गवा रेड्यांचा झुंजीत मृत्यू

झुंजीत मृत्यू झाल्याचा अंदाज; पंचनामा सुरू

सकाळ डिजिटल टीम

साखरपा (रत्नागिरी) : साखरपा जवळच्या किरबेट येथील जंगलांमध्ये दोन जंगली रेडे मृत्युमुखी पडले . परस्पर झालेल्या झुंजीत हा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिसरात मृत्यू झालेले गवेरेडे पाहण्यासाठी गर्दी झाली. ही माहिती मिळताच घटनेनंतर वनविभाग देवरुख, साखरपा, पशू वैद्यकीय अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत दोन रेड्यांमध्ये झुंज होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, असे वन विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार,

किरबेट गावातील जंगलात ग्रामस्थांना गवेरेडे मृतावस्थेत पडलेले दिसले. यावेळी ग्रामस्थांनी वनविभागास माहिती कळवली. वन विभागा कडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. मृत्यु नेमका कसा झाला याची माहिती पंचनामानंतर मिळणार आहे.

बातमी अपडेट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT