two more corona patient death in ratnagiri 
कोकण

आणखी दोन कोरोना बधितांचा मृत्यू ; मृत्यूसंख्या 23 वर ; बाधित आणखी 9

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना मृतांची संख्या 23 वर पोचली  आहे. तर मागील चोवीस तासात 9 नवे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पाचशे नजीक पोचली आहे.


काल सायंकाळपासून  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 9 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये आडे (ता. दापोली) येथील 1, दाभोळ (दापोली) 2, कडवई (संगमेश्वर) येथील 1, अंधेरी कारभाटले (ता. संगमेश्वर ) येथील 1, तिवरेवाडी (संगमेश्वर) येथील 1, इसवली (ता. लांजा ) येथील 1, निवळीफाटा हातखंबा (रत्नागिरी) येथील 1, पश्चिम बंगाल क्वारंटाईन 1 यांचा समावेश आहे. जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला.  यामध्ये बहादूरशेख नाका चिपळूण येथील पुरुष रुग्ण (वय 72) तसेच शिवतर ता. खेड येथील पुरुष रुग्ण (वय 44) यांचा उपचारादरम्याने मृत्यू झाला.  दोन्ही रुग्णांना मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.


हेही वाचा- बंदुकीतून चुकून सुटली गोळी अन्.... -

जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 493 आहेत. यापैकी बरे झालेले रुग्ण 358, मृत्यू-23 एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-113 (यामध्ये 01 रुग्ण पुन्हा दाखल) आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT