Two new corona patients Found in Ratnagiri district 
कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे दोन नवे रुग्ण 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तब्बल 338 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पाच कोरोनाबाधित रुग्णांनी मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

गेल्या 24 तासात नव्याने 2 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 574 पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यत 72 हजार 472जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. चोवीस तासात 5 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

बरे होण्याची रुग्ण संख्या 95 टक्के झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 350 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 95.02 टक्के आहे. कोरोना रुग्णांच्या आरटीपीसीआर व आरएटी टेस्ट मध्ये रत्नागिरी-1, गुहागर-1 चा समावेश आहे. उर्वरित तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

Latest Marathi News Live Update : हनी सिंगला गाणं गायला विरोध, चंदीगड मधून पुणे पोलिसांना पत्र

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

रणबीर कपूरच्या 'रामायण' चा टीझर रिलीज; श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता शोभतोय का? प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय? वाचून आश्चर्य वाटेल

SCROLL FOR NEXT