Two people died and 55 got injured after a travel bus overturned in the Tamhani Ghat area of Raigad  
कोकण

Mangaon Accident : ताम्हिणी घाट परिसरात खासगी ट्रॅव्हल्स बस उलटली! दोघांचा मृत्यू, 55 जण जखमी

माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगडमधील ताम्हणी घाट परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस उलटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

रोहित कणसे

माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगडमधील ताम्हिणी घाट परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस उलटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ५५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. रायगडचे एसपी सोमनाथ घार्गे यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT