कोकण

Breaking - गुहागर : बाग पाचमाड येथील समुद्रात 2 जण बेपत्ता

दोघेही मंगळवारी सायंकाळी गेले होते मासे गरवायला

मयुरेश पाटणकर

गुहागर : आरेगाव (aaregaon) येथील दोन तरुण मंगळवारी (21) जूनला सायंकाळी मासे गरवायला बागेतील पाचमाड परिसरात (pachmad, guhagar) समुद्रावर गेले होते. परंतू दोघेही बुधवार सकाळपर्यंत घरी परतले नाहीत. त्यामुळे दोघेही समुद्रात बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या परिसरातील ग्रामस्थांसह आणि पोलिस (guhagar police) या दोन तरुणांचा शोध घेत आहेत. सिद्धांत संदेश साटले (वय 23) रहाणार आरे कलमवाडी आणि प्रतीक किसन नावले (वय 25) रहाणार आरे नागदेवाडी अशी या दोन तरुणांची नावे आहेत. (crimecase) घटनास्थळी पोलिस सहाय्यक निरिक्षक आनंदराव पवार यांनी शोधकार्य सुरु केले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'लिव्ह इन' पासून घरातील धान्यापर्यंत! जनगणनेदरम्यान विचारले जाणार ३३ प्रश्न, ऑनलाइन माहिती भरण्याचीही सुविधा...

Patas Sugar Factory: पाटस साखर कारखान्यात बगॅसला भीषण आग; ट्रक जळून खाक, अग्निशामक यंत्रणा उशिरा पोहोचली अन्..

Crime News : आणखी एक श्रद्धा ! नौदलाच्या अधिकाऱ्याने वादानंतर प्रेयसीची केली हत्या, तुकडे करुन फ्रिजमध्ये लपवला मृतदेह

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची आज SIT चौकशी होणार?

Claude Mythos Leak : सायबर कंपन्यांना धक्का! AI क्लॉड मिथोस लीकमुळे शेअर मार्केट कोसळले; एका दिवसात १४.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान

SCROLL FOR NEXT