While cleaning the gun, he accidentally fired a shot and sustained a serious injury in ratnagiri 
कोकण

बंदुकीतून चुकून सुटली गोळी अन्....

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - बंदुकीची सफाई करताना चुकून गोळी सुटून एक गंभीर जखमी झाला. शहराजवळील शिरगाव येथे काल रात्री ही घटना घडली. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संतोष नारायण लोंढे (वय 36 रा. तिवंडे वाडी  शिरगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. शासकीय रुग्णालयात त्याच्यावर  शस्त्रक्रिया सुरू आहे. गोळीतील छररे त्याच्या कमरेला व खांद्याला लागली आहे.

या बाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे. शेजारी उभा असलेला संतोष याला ही गोळी लागली आहे. बंदुकीचे मालक संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास  बंदुक साफ करत होते. बंदुकीत बुलेट अडकली म्हणून साफ करत असताना अचानक बंदूकीचा ट्रीगर दाबला गेला आणि त्यातील गोळी समोर भिंतीवर आपटुन तिचे दोन तुकडे झाले. त्यातला एक तुकडा संतोषच्या खांद्यावरून गेला तर दुसरा त्याच्या कमरेच्या येथे लागलेला. यामध्ये तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

Suryakumar Yadav: B. Com च्या दिवसांत असा दिसायचा सूर्या! त्याच्याच कॉलेजने शेअर केले अनसीन Photo; एकदा पाहाच

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

SCROLL FOR NEXT