youth commits suicide in kankavli kokan marathi news 
कोकण

कणकवलीत त्याने पडक्या घरांमध्ये जाऊन संपवली आपली जीवनज्योत.....

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : शहरातील एका तरुणाने आत्महत्या केली आहे हितेश पुजारे (वय 34 )असे त्या तरुणाचे नाव आहे मालवण तालुक्यातील पळसंब या गावातील पुजारे कुंटूंबातील हा तरुण कृषी विभागांमध्ये शासकीय सेवेत होता आज पहाटेच्या सुमारास त्यांने शहरात एका पडक्या घरांमध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

हितेश याचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता त्याचे वडील कृषी विभागात होते त्यानंतर त्यांचे निधन झाल्याने हितेश हा कृषी विभागात कणकवली कार्यालयात कामाला होता त्याच्या मृत्यूचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही पोलिसांनी पंचनामा केला आहे हितेश यांचे पुजारी कुटुंब मूळ मालवण तालुक्यातील पळसंब येथील आहेत गावातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT