येथे टॅंकरने सुरू असलेला पाणीपुरवठा.  sakal
कोकण

रत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाई कायम; १७ टॅँकरने पाणीपुरवठा

१८९ वाड्या तहानल्या; टॅँकरवर विसंबल्या..!

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मॉन्सून स्थिरावलेला नसल्यामुळे अजूनही जिल्हावासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त अहवालानुसार ९० गावांतील १८९ वाड्यांना १७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४० हजार ४२२ लोकांना टँकरचे पाणी दिले जात आहे.

उशिरा दाखल झालेल्या मॉन्सून जिल्ह्यात स्थिरावलेला नाही. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात वीस टक्केचे पाऊस झाला आहे. अधूनमधून सरीच पडत आहेत. दिवसा कडकडीत उन पडत असल्यामुळे या पावसाचा फायदा कातळावरील पाणीपुरवठा करणाऱ्‍या विहिरींना झालेला नाही. परिणामी अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. १८९ वाड्यांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे. सर्वाधिक मागणी संगमेश्‍वर, खेडतालुक्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT