Joginder Sharma Sakal
क्रीडा

Joginder Sharma Retirement : 2007 चा T20 विश्वचषक गाजवणाऱ्या जोगिंदरकडून निवृत्तीची घोषणा

जोगिंदर शर्माला हरियाणा राज्य सरकारने T20 विश्वचषकातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 21 लाखांचे रोख बक्षीसही दिले होते.

सकाळ डिजिटल टीम

Joginder Sharma Retirement : 2007 टी-20 विश्वचषक भारताला जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जोगिंदर शर्माने क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Indian Fast Bowler Joginder Sharma Announces Retirement)

जोगिंदरने भारतासाठी एकूण चार T20 आणि तेवढेच एकदिवसीय सामने खेळले आहेत. २००७ चा T20 विश्वचषक जिंकल्यानंतर जोगिंदर काही वर्षे आयपीएलही खेळला होता.

जोगिंदर शर्माला हरियाणा राज्य सरकारने T20 विश्वचषकातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 21 लाखांचे रोख बक्षीसही दिले होते. यानंतर हरियाणाच्या या क्रिकेटपटूने हरियाणातच पोलिसात भरती होण्याचा निर्णय घेतला. सध्या जोगिंदर हरियाणामध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar: सरकार जरांगेंसमोर झुकलं! आता जीआर रद्द केल्याशिवाय थांबू नका, विजय वडेट्टीवार कडाडले

Leopard Attack Kolhapur : पन्हाळ्याच्या पायथ्याशी बिथरलेल्या बिबट्याचा धुडगूस, ६ जणांवर हल्ला; वनविभागाला दिला चकवा

Latest Marathi News Live Update : पवईत सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Stock Market Closing: शेअर बाजारात तेजी कायम; निफ्टी 25,300च्या जवळ बंद, तेजी मागील कारण काय?

दिवाळीपूर्वीच Samsung ने दिलं मोठं गिफ्ट! आला पॉवरफूल 5G मोबाईल; 5000mAh बॅटरी..50MP कॅमेरा कॉम्बो, किंमत फक्त 12499

SCROLL FOR NEXT