T20 WC 24 India Squad Announcement  esakal
क्रीडा

T20 WC 24 India Squad : अजित आगरकर पोहचला दिल्लीत; लवकरच निश्चित होणार भारताचा वर्ल्डकप संघ?

अनिरुद्ध संकपाळ

T20 WC 24 India Squad Announcement : बीसीसीआय निवडसमिती प्रमुख अजित आगरकर हा दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यादरम्यान दिल्लीत दाखल झाला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा सध्या आयपीएल खेळत असून तो दिल्लीत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना खेळण्यासाठी आला आहे.

याचदरम्यान, अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांची भेट होणार आहे. त्यानंतर भारताचा वर्ल्डकपसाठीचा 15 जणांचा संघ निश्चित केला जाईल. आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात फक्त रोहित शर्माच नाही तर संघातील संभाव्य खेळाडू ऋषभ पंत. अक्षर पटेल, इशान किशन, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे देखील आजच्या सामन्या खेळत आहेत.

T20 विश्वचषक 2024 चा संभाव्य भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (वीसी), ऋषभ पंत (विकेटकिपर), रिंकू सिंह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन, शिवम दुबे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT