America WWE Wrestler Sara Lee passed away ESAKAL
क्रीडा

WWE मधील महिला कुस्तीपटू Sara Lee चे अवघ्या 30 व्या वर्षी निधन

अनिरुद्ध संकपाळ

America WWE Wrestler Sara Lee Passed Away : अमेरिकेची महिला कुस्तीपटू सारा लीचे अवघ्या 30 व्या वर्षी निधन झाले. सारा ली ही WWE मधील प्रसिद्ध महिला कुस्तीपटू होती. तिने WWE ची Tough Enough ही स्पर्धा 2015 मध्ये जिंकली होती. साराने कंपनीच्या NXT या शोमध्ये देखील 2016 मध्ये भाग घेतला होता.

दरम्यान साराच्या धक्कादायक मृत्यूनंतर WWE ट्विट केले की, 'WWE ला सारा लीच्या मृत्यूची बातमी ऐकून दुःख झाले आहे. Tough Enough स्पर्धा जिकंणारी सारा ली ही क्रीडा आणि मनोरंजन जगतासाठी प्रेरणा होती. WWE साराच्या कुटुंबियायंच्या, मित्र आणि चाहत्यांच्या दुःखात सामील आहे.' दरम्यान अवघ्या 30 वर्षाच्या साराचा मृत्यू कशामुळे झाला हे अजून उघड करण्यात आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT