Annu Rani won bronze medal in Javelin Commonwealth Games 2022 sakal
क्रीडा

CWG 2022 : अन्नू राणीने भालाफेकमध्ये केली कमाल; भारतासाठी जिंकले कांस्यपदक

अन्नू राणीने महिलांच्या भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.

Kiran Mahanavar

Commonwealth Games 2022 : भारतीय महिला खेळाडू अन्नू राणीने महिलांच्या भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. अन्नू राणीने 60 मीटर फेक करून कांस्यपदक जिंकले. राणीने तिसऱ्या प्रयत्नात 60 मीटर अंतरावर भालाफेक करून तिसरे स्थान पटकावले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या केल्सीने 64 मीटर अंतर पार करून सुवर्णपदक पटकावले.

ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या केल्सीने 64.43 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले तर मॅकेन्झी लिटिल 64.27 मीटर फेक रौप्य पदक पटकावले आहे. राणीच्या आधी राष्ट्रकुल चॅम्पियन काशिनाथ नायक आणि ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा यांनी पुरुषांच्या भालाफेकमध्ये अनुक्रमे कांस्य आणि सुवर्णपदक जिंकले आहे. नायकने 2010 च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये तर चोप्राने 2018 च्या गोल्ड कोस्टमध्ये पदके जिंकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT