Jos Buttler  Sakal
क्रीडा

Video : बटलरचा विकेटमागे जबरदस्त शो; कॅच एकदा बघाच

सुशांत जाधव

The Ashes, 2021-22 Australia vs England, 2nd Test Day 4 :अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडच्या गोलंदाजांनी दमदार सुरुवात केलीये. ऑस्ट्रेलियाने 50 धावांच्या आत तिसरी विकेटही गमावलीये. डेव्हिड वॉर्नरच्या रुपात ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाअखेरच पहिली विकेट गमावली होती. 1 बाद 45 धावांवरुन ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. मायकल नेसेर Michael Neser 3(13) रुपात जेम्स अँडरसनने (James Anderson) ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. त्याच्या पाठोपाठ स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) मार्कस हॅरिसला (Marcus Harris) तंबूत धाडले. धावफलकावर 48 असताना ऑस्ट्रेलियाने तिसरी विकेट गमावली. विकेटमागे जोस बटरलने (Jos Buttler) कमालीची चपळाई दाखवून दिली. त्याने अप्रितम झेल टिपत संघाला यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

जोस बटलर एवढ्यावर थांबला नाही. स्टिव्ह स्मिथचाही (Steven Smith) त्याने अप्रतिम झेल टिपला. ओली रॉबिन्सनने (Ollie Robinson) स्मिथच्या रुपात इंग्लडला चौथे यश मिळवून दिले. 55 धावांवर ऑस्ट्रेलियाने चौथी विकेट गमावली आहे.

चौथ्या दिवसाचा पहिला एक तास इंग्लंडटच्या गोलंदाजांनी गाजवला. ऑस्ट्रेलियाने तासाभरात 14 धावा करुन 3 विकेट गमावल्या आहेत. गोलंदाजीतील धार कायम ठेवून इंग्लंडचा संघ लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपण्यासाठी प्रयत्नशील असेल. ऑस्ट्रेलियाने 300 + टार्गेट सेट केले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयाची अधिक संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मुलं म्हणतील, आई-वडिलांनी पैसे घेऊन मत विकले... राज ठाकरेंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं गणित?

ZP Election Date News : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी? इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT