Asian Games 2023 India Cricket Schedule esakal
क्रीडा

Asian Games 2023 : एशियन गेम्समधील क्रिकेट सामन्यांच संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या एका क्लिकवर

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 India Cricket Schedule : भारताचे पुरूष आणि महिला क्रिकेट संघ चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या एशियन गेम्समध्ये खेळणार आहेत. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 19 व्या एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेट संघ थेट क्वार्टर फायलनमध्ये खेळणार आहे. दरम्यान एशियन गेम्सचे क्रिकेट वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट संघ एशियन गेम्समध्ये पहिल्यांदाच सहभागी होणार आहे.

ऋतुराजकडे असणार नेतृत्व

एशियन गेम्समध्ये 40 वेगवेगळ क्रीडा प्रकार आहेत. एशियन गेम्सची सांगता ही 8 ऑक्टोबरला होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची धुरा ही युवा ऋतुराजच्या खांद्यावर असणार आहे. एशियन गेम्ससाठीच्या भारतीय क्रिकेट संघात आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

एशियन गेम्ससाठी पुरूष क्रिकेट संघाचे वेळापत्रक

  • भारत विरूद्ध TBC (QF 1), मंगळवार, 3 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड

  • पाकिस्तान विरूद्ध TBC (QF 2), मंगळवार, 3 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड

  • श्रीलंका विरूद्ध TBC (QF 3), बुधवार, 4 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड

  • बांग्लादेश विरूद्ध TBC (QF 4), बुधवार, 4 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड

  • विजेता QF1 विरूद्ध विजेता QF4 (पहला सेमीफाइनल), शुक्रवार, 6 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड

  • विजेता QF2 विरूद्ध विजेता QF3 (दुसरा सेमीफाइनल), शुक्रवार, 6 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड

  • पहला क्वार्टर फायनल हारणारा संघ विरूद्ध दुसरा क्वार्टर फायनल हारणारा संघ 7 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड

  • फायनल, शनिवार, 7 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड

एशियन गेम्स 2023 साठी महिला क्रिकेट संघांचे वेळापत्रक

  • भारत विरूद्ध TBC (QF 1), गुरुवार, 21 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड

  • पाकिस्तान विरूद्ध TBC (QF2), गुरुवार, 21 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड

  • श्रीलंका विरूद्ध TBC (QF 3), शुक्रवार, 22 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड

  • बांग्लादेश विरूद्ध TBC (QF 4), शुक्रवार, 22 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड

  • पहिला क्वार्टर फायनल जिंकणारा संघ विरूद्ध चौथा क्वार्टर फायनल सामना जिंकणारा संघ (सेमी फानयल 1) 24 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड

  • दुसरा क्वार्टर फायल जिंकणारा संघ विरूद्ध तिसरा क्वार्टर फायनल सामना जिंकणारा संघ (सेमी फायनल 2) 24 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड

  • पहिला सेमी फायनल हरणारा संघ विरूद्ध दुसरा सेमी फायनल हरणारा संघ (तिसऱ्या क्रमांकासाठी) 25 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फिल्ड

  • फायनल, 25 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

'मुंबई फक्त परप्रातियांमुळे, नाहीतर मराठी लोकांची परिस्थिती बिकट' प्रसिद्ध अभिनेत्रीच वादग्रस्त वक्तव्य, ट्रोल होताच मागितली माफी

उत्तर भारतात पुन्हा विमान अपघाताची शक्यता? ज्योतिषाचार्यांनी शेअर मार्केटचं ही वर्तवलं भविष्य

Latest Maharashtra News Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम कोर्टात हजर

M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

SCROLL FOR NEXT