Asian Games 2023 sakal
क्रीडा

Asian Games 2023 : महाराष्ट्राच्या ओजस देवतळेने तिरंदाजीत जिंकले सुवर्णपदक ; अभिषेक वर्माला रौप्य !

सकाळ डिजिटल टीम

Asian Games 2023 : ओजस देवतळे याने शनिवारी चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. खास बाब म्हणजे यावेळी सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्हीही पदके भारतानेच जिंकली.

ओजस देवतळे याने भारतीयच असलेल्या अभिषेक वर्माचा पराभव केला. २०१४ साली अभिषेक वर्मा याने आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. देवतळेने वर्माविरुद्ध 149-147 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. तर अभिषेक वर्मा यांनी रौप्य पदक जिंकले.

यावेळी ओजस देवतळे याने सुवर्णपदकांची हॅट्रिक साजरी केली. पुरूष आणि मिश्र सांघिक स्पर्धांमध्ये आधीच देवतळे याने जेतेपद मिळवले होते. यंदाच्या स्पर्धेत भारताने तब्बल ९९ पदके जिंकली आहेत. देशाच्या एकूण पदकांची संख्या 99 झाली असून 24 सुवर्ण, 35 रौप्य आणि 40 कांस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठा बदल! खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली; महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती?

Nashik Shalarth Scam: १६० कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात मोठा ट्विस्ट; फार्महाऊसवर लपलेल्या संस्थाचालकाला अटक, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Local: लोकलचा स्पीड आणखी वाढणार, दररोज ४,००० फेऱ्या; रेल्वे प्रशासनाची नवी योजना, कधीपासून होणार सुरु?

Latest Marathi News Live Update : आण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यात शनिवारी वाहतुकीत बदल

Bank Charges: किमान बॅलन्सचा फटका!बँकांनी ४ वर्षांत ग्राहकांकडून वसूल केले २६,१७० कोटी; तुमच्याही खात्यातून पैसे कापले?

SCROLL FOR NEXT