क्रीडा

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत वाजतोय भारताचा डंका, लांब उडीमध्ये जिंकलं रौप्य

भारताच्या एन्सी सोजन इदापिल्लीने लांब उडी प्रकारात रौप्य पदकं जिंकलं आहे. तिने ६.६३ मीटर लांब उडी मारली.

Manoj Bhalerao

सध्य़ा आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमध्ये खेळवल्या जात आहेत. या स्पर्धेतील भारतीय खेळाडू चांगलं प्रदर्शन करत आहेत. रविवारी एका दिवसात भारताला १५ पदकं जिंकण्यात यश आलं होतं. त्यानंतर भारतासाठी नववा दिवस देखील चांगला ठरत आहे. भारताला ३०००मीटर स्टीपलचेसमध्ये २ पदकं मिळाल्यानंतर आणखी एका महिला लांब उडीपटूने पदकं जिंकून दिलं आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांचा लांब उडी इवेंट पार पडला. या प्रकाराच भारताच्या सोजन इडापिल्ली हीने रौप्य पदक जिंकले आहे. तिने ६ मीटर ६३ सेंटीमीटर उडी मारुन पदक आपल्या नावावर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT